Slide-1
तीन दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व महिलांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करतांना मालेगांव कृ.वि.के,चे शास्रज्ञ
Slide
मालेगांव कृ.वि.के.चे श्री. रुपेश खेडकर चारापिके व लागवड तंत्रज्ञान व शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करतांना
Slide
मालेगांव कृ.वि.के.चे श्री. संदीप नेरकर शेळीपालन व व्यवस्थापन, शेळ्यांच्या जाती, खाद्य व्यवस्थापन, ह्या विषयी सखोल मार्गदर्शन करतांना
Slide
Slide
प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षित महिला
Slide
previous arrow
next arrow

Welcome..

       तिन दिवसीय शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रम        

                                                         Read-More

 

 कृषि विज्ञान केंद्रा तर्फे माहिती संदेश   

 

कृषि विज्ञान केंद्राची प्रमुख कार्य

१)  शाश्वत जमीन वापर पद्धती मध्ये स्थल निहाय योग्य तंत्रज्ञान ओळखण्यासाठी स्वकार्य चाचणी राबवणे 

२)  विविध पिकांची "आद्यारेषा प्रात्यक्षिके" आयोजित करून उत्पादनाची माहिती व प्रत्याभरण (प्रतिक्रिया) संकलित करणे  

3)  प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे कृषि संशोधनामधील उदोन्मुख तंत्रज्ञानाबद्दल विस्तारकाच्या ज्ञान व कौशल्य मध्ये वाढ करणे 

४)  ग्रामिण व युवक शेतकरी बांधवांनसाठी "प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण" या तत्वावर आधारित उत्पादन वाढवणे व रोजगार 

५) निर्मितीसाठी  कृषि व संलग्न विषयावर लघु व दीर्घ मुदतीचे व्यवसायभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.