माती परीक्षण प्रयोग शाळेची उद्धीष्टे
१) सुयोग्य शुल्क घेऊन माती परीक्षण करणे. २) प्रयोग शाळेतील तपासणीचे विश्लेषण करणे . ३) संगणकीय प्रणाली द्वारे जमीन आरोग्य पत्रिका देणे . ४) जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत नियोजन सुचवणे . ५) एकात्मिक अन्नद्रव्या व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणे . ६) जमीन आरोग्य व्यवस्थापनाबाबत जागरुकता आनणे व प्रशिक्षण देणे . ७) जमिनीची उत्पादकता टिकण्य व वाढविण्य बाबत शास्रीय माहिती देणे.
माती परीक्षण प्रयोग शाळेत तपासण्यात येणारे गुणधर्म . १) सेंद्रिय कर्ब २) सामू ३) क्षारता ४) नत्र ५) स्फुर्द ६) पालाश ७) लोह ८) मंगल ९ ) तांबे १०) जस्त ११) बोराॅन |